Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,ना. चंद्रकांतदादा पाटील व ना. उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीत...

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार,ना. चंद्रकांतदादा पाटील व ना. उदय सामंत साहेबांच्या उपस्थितीत उद्या मावळ लोकसभा महायुती समन्वय बैठक – संदीप खर्डेकर* 🤝🙏

 

 

*मावळ लोकसभा मतदारसंघाची बैठक दि.8 एप्रिल सोमवारी सकाळी 10 वाजता, हॉटेल रागा पॅलेस,मदर तेरेसा फ्लायओव्हर जवळ,काळेवाडी चिंचवड बी आर टी रस्ता, काळेवाडी,येथे संपन्न होईल*. मा. उपमुख्यमंत्री *अजितदादा पवार* ,

शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टर चे प्रमुख *ना. चंद्रकांतदादा पाटील* तसेच *ना. उदय सामंत* साहेब यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस महायुतीचे उमेदवार *श्रीरंग अप्पा बारणे*,भाजपा चे क्लस्टर प्रमुख *बाळासाहेब पाटील*, माजी मंत्री *बाळासाहेब भेगडे*,

*आ. सुनील शेळके, आ. अश्विनीताई जगताप, आ. अण्णा बनसोडे, आ. उमाताई खापरे*, *शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर*, *उपनेते इरफान सय्यद*,भाजपा पिं.चिं अध्यक्ष *शंकरभाऊ जगताप* ,शिवसेनेचे अध्यक्ष *बाळासाहेब वाल्हेकर*, राष्ट्रवादी चे अध्यक्ष *अजित गव्हाणे*,आर पी आय (आठवले गट ) चे स्वप्नील कांबळे,*परशुरामजी वाडेकर*, *चंद्रकांताताई सोनकांबळे*, कुणाल वाव्हळकर,इ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले. *आर पी आय (खरात गट ) रासप, शिवसंग्राम,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( जोगेंद्र कवाडे गट ),लोकजनशक्ती पक्ष, जनता दल सेक्युलर,जय मल्हार क्रांती संघटना,तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना,लहुजी सेना,लहुजी शक्ती सेना* ,ह्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असेही खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments