Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्पिनीद्वारे एका दिवसात पुण्यामध्ये १८० गाड्यांची डिलिवरी, भारतातील सगळ्या शहरांपैकी सर्वाधिक विक्रीची...

स्पिनीद्वारे एका दिवसात पुण्यामध्ये १८० गाड्यांची डिलिवरी, भारतातील सगळ्या शहरांपैकी सर्वाधिक विक्रीची नोंद

पुणे,ऑक्टोबर २०२६: स्पिनी वापरलेल्या गाड्यांचे भारतातील अग्रगण्य या व्यासपिठाचा माध्यमाने ऑक्टोबर महिन्यात एकाच दिवशी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पुण्यामध्ये १८० गाड्यांची डिलिवरी देण्यात आली. यामुळे पुणे शहर हे एका दिवसात सर्वाधिक गाड्यांची डिलिवरी देणारे शहर ठरले.

 

पुण्यातील डिलिवरीची नोंद ही मुंबई (१२७), बेंगलुरू (१७१)आणि हैद्राबाद (१५२) पेक्षा अधिक झाली असून, स्पिनीकरीता हे सर्वोत्तम शहर ठरले आहे. महाराष्ट्रात डिलिवर केलेल्या एकूण ३२२ गाड्यांपैकी निम्म्या गाड्या या पुण्यात डिलिवर केल्या गेल्या, या डिलिवरीची संख्या ही ७४% ने वाढली जी मागील घटस्थापनेला १८५ गाड्या एवढी होती.

 

शहरामध्ये स्पिनीचा माध्यमातून खरेदी केलेल्या गाड्यांमध्ये लाल रंग हा सर्वाधिक पसंतीचा ठरला. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी स्पिनीद्वारे १,३७० गाड्यांची डिलिवरी करण्यात आली, जो एका दिवसातील विक्रीचा सर्वात मोठा आकडा ठरला, मागील वर्षाचा तुलनेत ही १.७ पट वाढ असल्याचे लक्षात आले तसेच घटस्थापनेचा दिवसाचा विचार केला तर ९६ टक्के अधिक विक्री झाल्याची नोंद केली गेली.

 

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments