Wednesday, November 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedडॉ. हनुमंत दोडके यांच्या पुस्तकाचे अनावरण*

डॉ. हनुमंत दोडके यांच्या पुस्तकाचे अनावरण*

 

स्कूल ऑफ लॉचे सहायक प्रा. डॉ. हनुमंत दोडके लिखित ‘द न्यू लॉ ऑफ इव्हिडन्स इन इंडिया : अँन अनालि्टिकल कॉमेंटरी ऑन भारतीय साक्ष अधिनियम २०२३’ या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. गणेश सिरसाट यांच्या हस्ते, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments