मूत्रविकार आणि किडनीविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील डॉ.सुरेश पाटणकर संचलित ‘एस हॉस्पिटल’ एरंडवणे द्वारे दि. 3 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान स.10 ते 1 या वेळेत “विनामूल्य मूत्रविकार तपासणी व उपचार शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. किडनीस्टोन, प्रोस्टेट, तसेच लघवी करतांना वेदना होणे, लघवीवरील नियंत्रण जाणे, खोकताना किंवा शिंकताना लघवीवर नियंत्रण नसणे या व इतर सर्व प्रकारचे मूत्रविकार असणाऱ्या स्त्री,पुरुष, लहानमुले या सर्वांसाठी हे शिबीर उपयुक्त आहे. या शिबिरामध्ये प्रथितयश मूत्रविकार तज्ञांकडून तपासणी आणि सल्ला मोफत असेल, शिवाय सर्व प्रकारच्या तपासण्या आणि शस्त्रक्रियांसाठी 30 टक्केपर्यंत मोठी सवलत देण्यात येणार आहे. शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक संपर्क – 020 – 67029100
विनामूल्य मूत्रविकार तपासणी व उपचार शिबीर
RELATED ARTICLES


