*पुणे दिनांक २५ नोव्हेंबर* : यजमान भारतीय खेळाडूंनी कॅडेट गटातही सुवर्णपदकांचा धडाका कायम ठेवीत इंडिया तायक्वांदो आयोजित पहिल्या इंडिया इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धेत वर्चस्व राखले.
शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेतील कनिष्ठ गटात भारताने पंधराहून अधिक सुवर्णपदकांची कमाई केली.
*गटवार निकाल याप्रमाणे* :
*मुले 30 किलो*-१. सोहम वडासकर, २. जकारिया अल वहाबी, श्रेयस श्लोक व प्रणव मुरलीकृष्णन. 37 किलो- १.पार्थ शर्मा,२.प्रियदर्शन शाक्य,३. क्षितिज पिसाळ व अनमोल कुमार. 41 किलो १.श्रावण भोसले,२. महंमद शरीफ,३. रुद्र भोसले व रुद्रकुमार भोसले. 45 किलो-१. निहाल रजपूत,२. ओंकार सूर्यवंशी,३.अक्षय उद्धव व समर वर्मा. 49 किलो-१.अथजाई बिजालवान,२. कृष्णा दत्ता,३. अधिराज कदम व रुद्र कदम. 53 किलो-१. तेजवीर सिंग हिरा,२. अंश चव्हाण,३ आद्या अभीराम व फहाद सैफी, 57 किलो-१.अनमोल तिवारी,२. जॉन लॅमेज,३. अर्णव लाटे व साई लांडगे.६१ किलो-१. जिग्नेश पराशर,२.वंश चव्हाण,३. महमद पाटील व यु.के. रोहित. ६५ किलो-१. ऋतिक शेट्टी,२.ध्रुवराज सिंग,३. ऋतिक गुढे व एस आर आकाश 65 किलोवर-१. अधीश कुमुथा, २.एविज्ञा बर्मा,३ रुद्र वेल्हाळ व ऋषिकेश मेश्राम.
*मुली 29 किलो*-१. समृद्धी गायकवाड,२. खुशी किनके,३. वैभवी भुजबळ व नामी पटेल.33 किलो-१.अराल कासरे,२ श्रावणी कोरे,३.नजीना मेंतोक व बाशी दास.37 किलो-१. अनुष्का कुमारी,२.प्रांशी पारी,३ आर्या वास्ते व विश्वश्री वीरकर. 44 किलो-१. स्वरा पवार,२. रिवा नीलभट्ट,३.राजोषा हंकारे व रुषदा मिस्त्री. 47 किलो-१ अनिशा मित्तल,२. किंजल सोनवणे,३ अनोखी चौहान व खुशी जैन. 51 किलो-१. स्वरा साखळकर,२. दिव्यांशी कुलकर्णी,३. माईना जियांग व नाथिनाश्री प्रभू.
55 किलो- १.अंशी पटेल,२. वर्टीका शुक्ला,३. ग्रेस लालरूत्झेली व माही नवलरु. 59 किलो-१. आस्था पाटणकर,२. श्री पटेल ३.स्वराली वराडे व लावण्या झाडे. 59 किलोवरील गट-१. ज्ञानेश्वरी गाभणे,२. प्रियांशी बरूआ,३. काश्वी बेरी व स्वरांजली माने.


