पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठ
कसबा विधानसभा मतदार संघ
मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पदयात्रा
जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – फडके हौद – सावतामाळी भवन – लाल महाल – नाना वाडा – बुधवार चौक – डाव्या हाताने पासोड्या विठोबा – मोती चौक – फडके हौद – आर. सी. एम. – देवीजबाबा चौक – गुरूद्वारा – लक्ष्मी रोड – डुल्या मारूती – दूध भट्टी – राजा धनराज गिरजी हायस्कूल – ताराचंद हॉस्पिटल – राष्ट्रीय तरूण मंडळ – शुभम सोसायटी – पारशी अग्यारी – आझाद तरूण मंडळ – विठोबा आनंद सोसायटी – लक्ष्मी रोडने – नाना चावडी चौक – हिंदमाता चौक – साखळीपीर तालीम – धनवडे ऑफिस – पिंपरी चौक – नाकोडा हाईटस् – खाकसार मशिद – हमाल तालिम – पालखी विठोबा कमान – चमडे गल्ली – शिवप्रताप चौक – भवानी पेठ व्यापारी मंडळ – जनता सहकारी बँक – पालखी विठोब चौक – कामगार मैदान चौक – रामोशी गेट – गोकुळ वस्ताद तालीम – महेश भुवन – विजय वल्लभ शाळा – घसेटी पुल – श्री स्वामी समर्थ मठ – साईनाथ मंडळ – ढोर गल्ली – धुमधडाका उदबत्ती – विरेंद्र किराड यांचे ऑफिस – पांगुळआळी – नाडे गल्ली – डुल्या मारूती – हमजेखान चौक – शिवरामदादा तालीम – सहकार तरूण मंडळ – सातववाडा – गोविंद हलवाई चौक – सुभानशा दर्गा – नेहरू चौक – उजव्या हाताने भुतकर हौद – शुक्रवार पेठ पोलीस चौकी – विजयानंद टॉकिज – गवळी आळी – प्रभात पापडी – मर्गी गल्ली – क्रांती चौक – जोगोबा दाद तालीम – सुरेश कांबळे यांचे कार्यालय येथे समाप्त.


