Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर...

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी  वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.३० वा., जीप यात्रा/पदयात्रा 

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

वडगांवशेरी विधानसभा मतदार संघ

मंगळवार दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.३० वा., जीप यात्रा/पदयात्रा

 जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – मातृछाया हाऊसिंग सोसायटी पासून कल्याणी नगर कडे जाणारा रस्ता रहेजा वूड समोरून एचडीएफसी बँकेकडे जाणारा मार्ग तेथून मार्ग सोसायटी समोरून जाणारा रस्ता तेथून मेट्रो स्टेशन कल्याणी नगर कल्याणी व्हेज हॉटेल कल्याणी बंगला इराणी कॅफे नंतर खोजा सोसायटी जोगस पार्क मार्कश हॉटेल समोरून बिशप स्कूल मार्गे सेंट जोसेफ कॉलनी तेथून हरी नगर त्रिंबकेश्वर नगर आदर्श नगर अर्नोल्ड स्कूल मार्गे सेंट जोसेफ कॉलनी तेथून हरी नगर त्रिंबकेश्वर नगर आदर्श नगर अर्नोल्ड स्कूल मार्गे माळवाडी डॉक्टर संत हॉस्पिटल मार्गे वडगांव शेरी गावठांण परत भाजी मंडई मार्केट मार्गे सेंट मेरी स्कूल पुण्यनगरी आनंद पार्क, मते नगर स्वामी समर्थ मंदिर तेथून सुंदराबाई मराठे शाळा द्वारका गार्डन सुनिता नगर मार्गे गायकवाड गिरणीवाल्यांच्या समोरच्या गल्लीतून धनलक्ष्मी सोसायटी गरेवाल सोसायटी विशाल सातव यांच्या बंगल्यापासून डॉ. राठीच्या दवाखान्या समोरून विठाई मंगल कार्यालय साईनाथ सोसायटी शिलानंद सोसायटी रामचंद्र हॉल टेम्पो चौक अंजली स्कूलच्या समोरून विठ्ठलअंजन मंगल कार्यालयाकडे वळणे सैनिक वाडीतील गणपती मंदिरासमोरून पुढे जात अक्कलकोट हॉस्पिटलच्या पुढे वृंदावन नगरमधून शुभम सोसायटी व गार्डिनीया सोसायटी तेथून सोमनाथ नगर मार्गे जंगदबा हौसिंग सोसायटीचा परिसर व तेथून नगर रोड व टाटा गार्डन बॉम्बे सोसायटी नविन साईबाबा मंदिर मार्गे संघर्ष चौक चंदन नगर भाजी मंडई संपूर्ण चंदननगर परिसर बहुउद्देशिय हॉल दिनकर पठारे वस्ती एकनाथ पठारे वस्ती म्हाडा कॉलनी यशवंत नगर वृंदावन सोसायटी विडी कामगार वसाहत प्रभु श्री मंगल कार्यालय जुने साईबाबा मंदिर शेजवळ वस्ती यशवंत नगर परिसर साईनाथ नगर येथे समाप्त.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments