Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedसौ.झेनब बागवे यांच्याकडून पदयात्रा

सौ.झेनब बागवे यांच्याकडून पदयात्रा

सद्य परिस्थिती देशाचे संविधान धोक्यात आले आहे. त्यामुळे माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे यांच्या पत्नी सौ झैनब बागवे स्वतः मैदानात उतरल्या आहेत. त्या स्वतः झोपडपट्टी, दलित अल्पसंख्याक वस्तीमध्ये जाऊन संविधान वाचवण्यासाठी प्रबोधन करत आहे, लोकांशी संवाद साधत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments