पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ
बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा.,जीप यात्रा/पद यात्र
सुरूवात – भैरोबा मंदिर – बिग बाजार चौक – फातिमा कॉन्व्हेंट – परमार नगर – नवयुग मित्र मंडळ – चौगुले मळा – महात्मा फुले सांस्कृतिक भवन – जांभुळकर चौक – परमार पार्क सोसायटी – प्रशांतदादा जगताप याचे जनसंपर्क कार्यालय – संत मदर टेरेसा चौक (शांतीनगर कॉर्नर) – फ्लॉवर ग्रीन वॅली सोसायटी – संविधान चौक – माने वस्ती आझाद नगर – राजीव गांधी नगर – ए. बी. सी. फार्म चौक – केदारी नगर – मोगरा वस्ती – संविधान चौक डावीकडून – साहिल केदारी यांचे जनसंपर्क कार्यलय – नेताजी नगर येथे समारोप


