लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शारीरिक दृष्ट्या अपंग (दिव्यांग) असलेले मतदार व ज्यांचे वय ८५ वर्षे पेक्षा जास्त मतदार आहे. अशा मतदारांसाठी गृहमतदान प्रक्रिया रावबिण्याच्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे गोपनियतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन मतदान प्रक्रिया दिनांक ०७ मे २०२४ रोजी राबविणेत आली. २७ जेष्ठ नागरीक व ५ दिव्यांग मतदारांनी मतदान केले आहे. यासाठी मतदारांचे प्रत्यक्ष घरी जाऊन टपाली मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडणेकामी तीन पथकांची नियुक्ती करण्यात आलेली होती. पथकामध्ये सेक्टर ऑफीसर, पर्यवेक्षक, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, सुक्ष्म निरिक्षक, बीएलओ,व्हीडीयोग्राफर, यांचा समावेश होता.
गृहमतदानाला उस्फर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES


