Monday, October 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोटाच्या विकारांसाठी मोफत आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबीर

पोटाच्या विकारांसाठी मोफत आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबीर

पुणे, २० मे २०२४ : एस वेलनेस सेंटर, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे यांच्या तर्फे दि. 23,24,25, व 26 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांसाठी मोफत आयुर्वेदीय तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये बद्धकोष्ठता, अपचन, अॅसिडीटी, पोट साफ न होणे या व इतर सर्व प्रकारच्या पोटाच्या विकारांसाठी आयुर्वेदीय तपासणी व उपचार उपलब्ध असतील. शिबिरामध्ये अनुभवी आयुर्वेद तज्ञांकडून तपासणी मोफत असेल. तसेच काही निवडक औषधे दिली जाणार आहेत. तरी या आजारांशी निगडीत लोकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा.
शिबिरासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक. संपर्क – 020-67029100

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments