Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोटक महिंद्रा बँक तर्फे केतकी भगवती यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती

कोटक महिंद्रा बँक तर्फे केतकी भगवती यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती

पुणे,२२ मे २०२४ : कोटक महिंद्रा बँक लि. ने बँकेच्या संचालक मंडळावर १८ मे २०२४ पासून चार वर्षांच्या कालावधीकरिता केतकी भगवती यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. त्यांना बँकिंग व वित्तीय सेवा उद्योगात तीन दशकांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments