Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedइस्त्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्या हस्ते अमिटी युनिव्हर्सिटी बंगळुरू येथे कार्यशाळेचे उद्घाटन

इस्त्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्या हस्ते अमिटी युनिव्हर्सिटी बंगळुरू येथे कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे,23 मे 2024 : इस्त्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ यांच्यासह 25 शास्त्रज्ञांच्या टीमने कृत्रिम बुध्दिमत्ता,डाटा ॲनालिटिक्स आणि ॲस्ट्रो बायोलॉजी या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या निमित्ताने अमिटी युनिव्हर्सिटी बंगळुरूला भेट दिली.या कार्यक्रमाला हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेंसिग सेंटरचे संचालक डॉ.प्रकाश चौहान,इस्त्रो येथील कपॅसिटी बिल्डिंग आणि पब्लिक आऊटरिच विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर कुमार यांसह बंगळुरू,नोएडा,गुरूग्राम,मुंबई आणि रायपूर येथील अमिटी युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments