Wednesday, September 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसीग्रामच्या रॉयल स्टॅगचे आयसीसीचे ऑफिशियल सर्पोटर म्हणून भागीदारीचे नूतनीकरण

सीग्रामच्या रॉयल स्टॅगचे आयसीसीचे ऑफिशियल सर्पोटर म्हणून भागीदारीचे नूतनीकरण

पुणे,7 जून 2024 : सीग्रामच्या रॉयल स्टॅगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सोबतचे आपले सहकार्य आणखी चार वर्षांसाठी वाढवले आहे, ज्यामुळे ब्रँडची क्रिकेट आणि खेळाच्या जागतिक चाहत्यांप्रती असलेली वचनबद्धता आणखीनच दृढ झाली आहे. 2027 च्या अखेरीपर्यंत चालणारी ही भागीदारी रॉयल स्टॅगचा अधिकृत सहाय्यक म्हणून दर्जा वाढवेल आणि याची सुरुवात वेस्ट इंडीज आणि युएसए मधील आयसीसी पुरुषांच्या टी 20 विश्वचषकापासून होईल.

2018 आणि 2023 दरम्यान आयसीसी सोबत ब्रँड यशस्वीपणे पाच वर्षांची भागीदारी राहील्यानंतर ही वाढ केल्या गेली. रॉयल स्टॅगसाठी क्रिकेट हा नेहमीच ग्राहकांच्या सहभाग घेण्यासाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे आणि ब्रँडचा आयसीसी आणि रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सुर्यकुमार यादव यांसारख्या जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंसोबतच्या सततच्या सहवासामुळे देशभरातील लाखो क्रिकेट चाहत्यांना हा ब्रँड आवडण्यास मदत झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments