Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिरो मोटोकॉर्प बनले 100 टक्के झीरो वेस्ट टू लँडफील

हिरो मोटोकॉर्प बनले 100 टक्के झीरो वेस्ट टू लँडफील

पुणे,7 मे 2024 : जगातील सर्वांत मोठ्या मोटरसायकल व स्कुटर उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पच्या भारतातील सहा उत्पादन प्रकल्पांसह सर्व आठ सुविधांना झीरो – वेस्ट – टू – लँडफील (झेडडब्ल्यूएल) प्रमाणन मिळाले आहे.

झीरो – वेस्ट – टू – लँडफील पायलट प्रकल्पाची सुरूवात 2018-19 या आर्थिक वर्षात राजस्थान येथील निमराणा उत्पादन सुविधेमध्ये झाली. तेव्हापासून निर्माण होणारा कचरा 40 टक्क्यांहून कमी झाला असून 2025 च्या लक्ष्यित वेळेपूर्वीच 99.9 टक्के डायव्हर्जन रेट गाठला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments