~
राष्ट्रीय 19 जून २०२४- वर्षातील तुमच्या अवडीचा सर्वात क्रिस्पी काळ हा आता पुन्हा आला असून केएफसीच्या लिमिटेड क्रिस्पी डेज ऑफरची सुरुवात झाली आहे.
आता केवळ ३० जून पर्यंत ४० टक्क्यांपर्यंतची बचत करा. आपल्या आवडीचे केएफसीचे फेव्हरेट्स चे ८ पीस म्हणजेच हॉट ॲन्ड क्रिस्पी लेग पीसेस आणि हॉट विंग्ज आता केवळ २९९/- पासून सुरु होणार आहेत.
तर मग आता जवळच्या केएफसी रेस्तरॉ ला भेट देऊन सुंदर अशा क्रिस्पी डेज ऑफरचा लाभ हा डाईन इन किंवा केएफसी ॲप वरुन घेऊन मोफत डिलिव्हरी मिळवा.
मग आता चिकनप्रेमी आता कसली वाट पहाताय, वेळ सुरु झाली आहे. ३० जून पूर्वी या सर्वांत क्रिस्पी ऑफरचा लाभ घेण्यास विसरु नका.


