पुणे, दि. २४: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे के. बी. जोशी मार्ग, कृषी भवन इमारती मागे, शिवाजीनगर येथून डी.टी.सी. सेंटर, ६ वा मजला (यमुना), म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे या नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी यापुढे सर्व पत्रव्यवहार नवीन पत्त्यावर तसेच dsaopune@gmail.com या ईमेलवर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे केले आहे.
0000


