Friday, August 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedभ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १८ जानेवारीला

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक १८ जानेवारीला

पुणे, दि. २ : जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा १८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सदस्य सचिव ज्योती कदम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments