Sunday, September 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअक्षय प्रतिष्ठान तर्फे रविवारी ४ ठिकाणी रक्तदान शिबिरे♦️

अक्षय प्रतिष्ठान तर्फे रविवारी ४ ठिकाणी रक्तदान शिबिरे♦️

 

 

पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक प्रा. डॉ. राजेंद्रसिंह यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवारी (ता.4) पुण्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन कण्यात आले आहे. कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीने हा रक्तदान यज्ञ पार पडेल.

 

▪️पुण्यासह राज्यातही रक्त पिशव्यांचा तुटवडा ही गंभीर वैद्यकीय समस्या बनली आहे. रक्तदान खऱ्या अर्थाने जीवनदान असून, माजी सरसंघचालकांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा, सिंहगड, पर्वती आणि कात्रज भागाच्या वतीने रविवारी विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे.

1) मंगळवार पेठ – कमला नेहरू रूग्णालयाशेजारील श्री सिद्धेश्वर मंदिर (सकाळी 10 ते सायंकाळी पाच)

– संपर्क ः बाळासाहेब पाटोळे – 8484098724

2) पर्वती परिसर – मित्र मंडळ सभागृह (सकाळी नऊ ते सायंकाळी चार )

– संपर्क ः राहुल मुथ्था – 9922487325

3) वडगाव बुद्रुक – श्री शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ इ-लर्निंग स्कूल (सकाळी नऊ ते दुपारी तीन)

– संपर्क ः परमेश्वर तेलंग – 8975444474

4) कात्रज – राजस सोसायटीतील स्वराज्य रक्षक महाराणी ताराबाई राजाराम भोसले सभागृह (सकाली आठ ते दुपारी दोन)

– संपर्क – अक्षय कंधारे ः 8007071395

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments