Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedटर्किश एअरलाईन्स तर्फे टूरइस्तांबुल सेवा

टर्किश एअरलाईन्स तर्फे टूरइस्तांबुल सेवा

पुणे,7 ऑगस्ट 2024 : टर्किश एअरलाईन्स तर्फे टुरइस्तांबुल या मोफत टू सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या लेओव्हर वेळेदरम्यान इंस्ताबूलची समृद्ध संस्कृती व इतिहास पाहण्याची संधी देत आले आहे.ज्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा लेओव्हर वेळ हा 6 ते 24 तासादरम्यान आहे,ते या मोफत टूर सेवेचा लाभ घेऊ शकतात.या दरम्यान इस्तांबूलमधील महत्त्वाची स्थळे आणि स्मारकांना भेट देऊ शकतात. तसेच पारंपारिक टर्किश खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments