पुणे,6 सप्टेंबर 2024 : टर्किश एअरलाईन्स ने नुकतेच ट्रॅव्हलफ्युजन, व्हर्टेल,डीआरसीटी,मिस्टीफ्लाय,न्युआ,न्यु फ्लाईटस आणि थेटा या आघाडीच्या कंटेंट ॲग्रीगेटर्सबरोबर धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून एनडीसी काँप्लायंट टी कनेक्ट प्रोग्रामचा विस्तार केला आहे.


