Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले 'दगडूशेठ' गणपतीचे दर्शन*  श्रीमंत दगडूशेठ हलवाई...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन*  श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे स्वागत ; गणरायाने सर्वांना सुखी ठेवावे यासाठी साकडे 

 

 

पुणे : गणरायाने सर्वाना सुखी ठेवावे, असे साकडे घालत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.

 

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन अजित पवार यांचा ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments