Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedकस्तुरे चौकात-तब्बल २१ फुटी भव्य ताराधिशाय गणपती

कस्तुरे चौकात-तब्बल २१ फुटी भव्य ताराधिशाय गणपती

कस्तुरे चौकातील कस्तुरे चौक तरुण मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी तब्बल २१ फुटी भव्य ताराधिशाय गणपती साकारण्यात आला आहे.गणेश गल्लीचा राजा ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. भव्य गणपती साकारण्यासाठी ओळखले जाणारे मुंबईचे प्रसिद्ध मूर्तिकार राजू शिंदे यांनी हा गणपती साकारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments