Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedरा. स्व. संघाची सिताराम येचुरी यांना श्रद्धांजली

रा. स्व. संघाची सिताराम येचुरी यांना श्रद्धांजली

सीपीएम नेते श्री सीताराम येचुरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. आम्ही त्यांचा पक्ष, समर्थक आणि त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. ते एक वचनबद्ध तसेच अत्यंत संवेदनशील राजकारणी होते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती

 

– सुनील आंबेकर, अखिल भारतीय प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments