Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती...

पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती निमित्त अभिवादन-

पिंपरी, १७ सप्टेंबर २०२४ :- थोर समाजसुधारक केशव सीताराम उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments