भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी भोसरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, श्रीनिवास दांगट, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यकारी अभियंता महेश काळे, शिवराज वाडकर, सहाय्यक आरोग्याधिकारी राजेश भाट, कार्यालयीन अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे आदी अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी गणेश मंडळांचे स्वागत केले.
– भोसरीतील गणेश मंडळ व गणेश भक्तांचे स्वागत
RELATED ARTICLES


