Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यानिमित्त वालावलकर सभा मैदान तात्पुरते रेड झोन...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाणे दौऱ्यानिमित्त वालावलकर सभा मैदान तात्पुरते रेड झोन (NO DRONE ZONE) घोषित*

 

 

*ठाणे, दि.4 (जिमाका):-* पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार (एस.पी.जी. झेड प्लस सुरक्षा) हे दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.) येथे “मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण” या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

त्यामुळे वालावलकर सभा मैदान, बोरीवडे गाव, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे ठिकाणचा परिसर हा दि. 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत “तात्पुरते रेड झोन” घोषित करण्यात आला असून याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी, असे ठाणे विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाणा यांनी कळविले आहे.

000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments