Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" या योजनेबाबत महत्त्वाची सूचना:-*

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत महत्त्वाची सूचना:-*

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेचे अर्ज करण्यासाठी दि. 15 ऑक्टोबर 2024 च्या रात्री बारा वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरण्यात यावेत, अशी सूचना शासनाकडून प्राप्त झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments