Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे स्पेस भी मायलेज भी मोहिम

ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे स्पेस भी मायलेज भी मोहिम

पुणे,17 ऑक्टोबर 2024 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.ने आपल्या ड्युएल सिलेंडर सीएनजी टेक्नोलॉजीसाठी स्पेस भी मायलेज भी मोहिम सुरू केली आहे.अभिनवता आणि शाश्वत मोबिलिटी सोल्युशन्स प्रती आपली कटिबध्दता दृढ करत एचएमआयएलने नुकतेच एक्स्टर आणि ग्रँड आय 10 निऑस एचवाय – सीएनजी ड्युओ सादर केल्या होत्या. एचवाय – सीएनजी ड्युओ तंत्रज्ञानातील प्रशस्त बूट स्पेस आणि चांगली इंधन कार्यक्षमताचे फायदे अधोरेखित करण्यासाठी ही ब्रँड कँम्पेन सादर करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments