Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र.2, ठाणे कार्यालय नवीन जागेत कार्यान्वित*

विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र.2, ठाणे कार्यालय नवीन जागेत कार्यान्वित*

*ठाणे, दि.17(जिमाका):-* महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, यांच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. 2, ठाणे हे कार्यालय 2 रा मजला, बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव जवळ, कल्याण (पश्चिम), जि.ठाणे 421301 या नवीन जागेत दि.6 मे 2024 पासून कार्यान्वित झाले आहे.
तरी या कार्यालयाच्या नवीन जागेच्या पत्त्याबाबतची नोंद सर्व नागरिक, विद्युत ठेकेदार, सर्व विद्युत ग्राहक व सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये यांनी घ्यावी, असे आवाहन ठाणे निरीक्षण विभाग क्र.2 चे विद्युत निरीक्षक राजेश यादव यांनी केले आहे.
000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments