Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorized144 ते 147 ‍विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून सुरेंद्र पाल सिंग...

144 ते 147 ‍विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून सुरेंद्र पाल सिंग काम पाहणार*

*ठाणे,दि.22(जिमाका):-* विधानसभा मतदार संघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजीवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली असून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) यांच्याशी दूरध्वनी क्र. 7039080892 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. त्यांचा ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments