*ठाणे,दि.22(जिमाका):-* विधानसभा मतदार संघ 144 कल्याण (ग्रामीण), 145 मिरा भाईंदर, 146 ओवळा माजीवाडा, 147 कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने त्यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली असून श्री.सुरेंद्र पाल सिंग (IRS) (C& CP) यांच्याशी दूरध्वनी क्र. 7039080892 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. त्यांचा ईमेल आयडी expenditure.observer25@gmail.com हा आहे.
00000


