*
पुणे, दि. २६: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात मतदार सहाय्यता कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. जुन्नर विधानसभा मतदारसंघात अनिल थोरवडे ९८६०२०२५८४, जानकी बुळे ९६६५०१७००५, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात प्रियांका हुले ९३७३७६६४८३, तेजस माने ९१३०२१९३७३, खेड आळंदी मतदारसंघात एस. एम. बगाटे ९९२१६०१६०२, शुभम होले ९१३९९४०२९५, शिरूर विधानसभा मतदारसंघात अनिल कुदळे ९९२२५३५२३४, पल्लवी बेलसरे ९०२२३५९१४४, दौंड विधानसभा मतदारसंघात बालाजी सरवदे ९४२१४२३२९५, रामदास बेंद्रे ७५८८४७१००८, कोमल खोमणे ८४५९३६२४७४, मुमताज इनामदार ९०११०८५५८६, अस्मिती चव्हाण ७७४१०४६६६३ व शितल कापरे ८००७९५०५४० यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात अभिलेश जगताप ८२०८३६३२०५, अजय गायकवाड ७६२०३०८००८, डी.बी. सातपुते ९५५१५५९७९७, बारामती विधानसभा मतदारसंघात सचिन निकम ८६६८२७८७१८, पुजा भुजबळ ७४९८४९६०९५, पुरंदर विधानसभा मतदारसंघात ओंकार कदम ७७५८८३३३७८,आलोक भगवान ७४४८१४९१४४, भोर विधानसभा मतदारसंघात भानुदास लेंडे ९५५२२९८९७८, विशाल भंडारे ७०२८२४६९३६, शितल सणस ९३०७०८३०८२, विकास गेजगे (मुळशी) ७२४९१०५११३, मावळ विधानसभा मतदारसंघात संजय पाटील ९८६७८३६३७३, दिनेश चौधरी ८७८८३५६४७४ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनिल कुदळे ९९२२५३५२३४, पल्लवी बेलसरे ९०२२३५९१४४, पिंपरी विधानसभा मतदारसंघात रोहित परदेशी ७७०९५१०७२३, अक्षय गडदे ९१३०५३०६७३, भोसरी विधानसभा मतदारसंघात वैभव बडे ८४८६५१६८६४, मानसिंग गायकवाड ९२७१६५९३९०, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात रवी जाधव ७४४७७२१२१२, प्रतीक चव्हाण ९१७०७८०७०७, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संगिता गायकवाड ७०२०११६९५९, विजया पाटील ८८५७९९१४१६ कोथरूड विधानसभा मतदारसंघात सुधीर सणस ८९९९३७०६८०, ओमकार गाढवे ९९२३०४१०१७ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघात साक्षी गरूड ९६५७०५४५६६, ज्योती धर्माधिकारी ९७३०५७३११५, हडपसर विधानसभा मतदारसंघात सपना रहाटे ७७४१९०७३५६, राजश्री जाधव ८६०५५८२२६५, खुशी खुडे ८९९९९८०३९८, श्र्वेता ढावरे ८७६७०९७८९१, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात तुकाराम पांगारकर व बाळासाहेब चव्हाण ८७९३१८६६८४ तर कसबा विधानसभा मतदारसंघात वैभव जंगम ९१७५९४०७००, संतोष बंड ९८५०८७०७९९, मयूर अर्जुन ७७९८२७२१९८, अभिषेक जाधव ९८३४४९९८३५, पुनम माळवदे ९९७५७१०९१४ व विश्वजित तागुंदे ७०५७४७४८८४ व खडकवासला विधानसभा मतदार संघात अमोल गायकवाड ७७०९७३७३१२, नितीन ओंबळे ७७०९७३७३१२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
नागरिकांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील त्यांचे नाव मतदार यादीत शोधण्यासाठी, मतदान कोणत्या केंद्रावर आहे हे शोधण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांकडे निवडणूक ओळखपत्रावरील इपिक क्रमांक सांगणे आवश्यक राहील. जर मतदाराच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये झाली असल्यास मतदाराला भ्रमणध्वनीवर ओटीपीद्वारे देखील नाव शोधता येईल.
याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelectrion.maharashtra.gov.in/ceo/ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर मतदारांना नाव शोधता येईल. १९५० हा वोटर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मतदान केंद्राबाबत विचारणा करता येईल. दिव्यांगासाठी १९६० हा हेल्पलाईन क्रमांक सूरू करण्यात आला असून मुकबधिर मतदारांसाठी ९२२६३६३००२ या क्रमांकावर साधून आपले नाव आणि मतदान केंद्राचे ठिकाण शोधता येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.


