Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे ग्लॅडिएटर II तिकिट बुकिंगसाठी विशेष एफअँडबी ऑफर सादर

सिनेपोलिस इंडिया तर्फे ग्लॅडिएटर II तिकिट बुकिंगसाठी विशेष एफअँडबी ऑफर सादर

पुणे,१४ नोव्हेंबर २०२४ : सिनेपोलिस इंडिया तर्फे बहुप्रतीक्षित ग्लॅडिएटर II तिकिट बुकिंगसाठी सिनेपोलिस ॲप किंवा वेबसाइटवर तिकीट बुक करणाऱ्या चित्रपट प्रेमींसाठी एक विशेष ऑफर सादर करण्यात आली आहे. यामध्ये 15 नोव्हेंबर रोजी, ग्लॅडिएटर II ची तिकिटे खरेदी करणाऱ्या पहिल्या 3,000 ग्राहकांना एक व्हाउचर कोड प्राप्त होईल. ज्यामध्ये सिनेपोलिस कन्सेशन स्टँड येथे मिनी बटर सॉल्टेड पॉपकॉर्न आणि मिनी सोडा मोफत मिळणार आहे. ही ऑफर केवळ 15 नोव्हेंबर रोजी सिनेपोलिस ॲप किंवा वेबसाइटद्वारे केलेल्या ग्लॅडिएटर II तिकिट बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments