कोथरूडच्या भविष्यासाठी एकत्र येऊया,
आपण सारे महाविजयाचा संकल्प करूया!
कोथरूड मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १२ मध्ये बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख उपस्थिती
श्री. विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस
श्री. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
दिनांक: शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर २०२४
वेळ : सायंकाळी ५.०० वाजता.
चला, कोथरूडच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊ या,
निर्धार करूया सर्वांगीण विकासाचा, पुन्हा कमळच फुलवू या.


