Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी -चिंचवड- महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी..

पिंपरी -चिंचवड- महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी..

पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२४ :- थोर स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,तसेच संदीप सोनवणे,संजय शिंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments