Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पुस्तक महोत्सवास प्रचंड प्रतिसाद

पुणे पुस्तक महोत्सवास प्रचंड प्रतिसाद

पुणे पुस्तक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी २५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट देऊन पुस्तक खरेदीचा आनंद घेतला आहे. पुस्तक महोत्सवात बाल चित्रपट महोत्सव, मुलांसाठी विविध कार्यशाळा, लिट फेस्टिव्हल, खाद्यसंस्कृती अशा सर्वांचा सुरेख संगम अनुभवायची संधी आहे. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकुटुंब पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देऊन, वाचन संस्कृतीला पुढे नेण्यासाठी आणि पुणे शहराला नवी ओळख देण्यासाठी पुढे यावे.
– राजेश पांडे, मुख्य संयोजक, पुणे पुस्तक महोत्सव

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments