पुणे पुस्तक महोत्सवात १९ डिसेंबर रोजी होणारे कार्यक्रम
स्थळ – फर्ग्युसन महाविद्याल प्रांगण
सांस्कृतिक कार्यक्रम
इम्ना यादेन अँड ट्रायबलक्रिड : वेळ ६
हरगून कौर : वेळ- सायंकाळी ७
…..
बाल कार्यशाळा
पपेट स्टोरीटाइम : इयत्ता पहिली ते पाचवी : वेळ- सकाळी १०
द आर्ट ऑफ ड्रॉइंग : इयत्ता सहावी ते आठवी : वेळ- सकाळी११
आमोद- संस्कृत फन अँड लर्न अक्टिव्हिटी : इयत्ता- नववी ते बारावी : वेळ- दुपारी १२
रंगो की रचना, पोस्टर मेकिंग : इयत्ता- नववी ते बारावी : वेळ- दुपारी १२.४०


