Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे विमानतळाला आता ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव* *उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला...

*पुणे विमानतळाला आता ‘संत तुकाराम महाराजां’चे नाव* *उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत मांडला ठराव* *पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा* *प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याचा ठराव विधानसभेत मंजूर*

नागपूर, दि. 19 : पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याचा शासकीय ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत मांडला आणि त्यास तात्काळ मंजरीही देण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र शासनाला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
—–०००००—-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments