Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedवनप्लस 13आर हा वनप्लसचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन, भारतात दिनांक 13 जानेवारीपासून खुल्या...

वनप्लस 13आर हा वनप्लसचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन, भारतात दिनांक 13 जानेवारीपासून खुल्या विक्रीसाठी (ओपन सेलसाठी) उपलब्ध केला जाणार आहे

खुली विक्री (ओपन सेल) दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
या आकर्षक ऑफर्स ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांद्वारे वनप्लस 13आर खरेदी करायची इच्छा असलेल्या ग्राहकांनची प्रतीक्षा करत आहे
पुणे, 14 जानेवारी 2025 : वनप्लस हा जागतिक तंत्रज्ञान ब्रँड आहे आणि वनप्लस 13आर या आपल्या नवीनतम फ्लॅगशिप डिव्हाइसची खुली विक्री (ओपन सेल) सुरू करणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला विंटर लाँच इव्हेंट मध्ये ‘सर्वात स्मार्ट फ्लॅगशिप पर्याय’ वनप्लस 13 सीरिजचा एक भाग म्हणून हे डिव्हाइस भारतातील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले होते. ही विक्री दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमांद्वारे सुरू होईल.

प्रोजेक्ट स्टारलाइटचा एक भाग म्हणून, वनप्लसने दोन उद्योग-प्रथम उपक्रमांची घोषणा केली आहे जे आहेत वनप्लस 13 सीरिज वापरकर्त्यांसाठी 180 दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन आणि ग्रीन-लाइन चिंता मुक्त समाधान. 180 दिवसांच्या फोन बदलण्याच्या प्लॅन प्रमाणे, ज्या वापरकर्त्यांनी दिनांक 13 फेब्रुवारी 2025 पूर्वी वनप्लस 13 सीरिज डिव्हाइस खरेदी केले आहेत, त्यांना असंभवनीय परिस्थितीमध्ये नवीन डिव्हाइसमध्ये हार्डवेअरची समस्या दिसून आली तर खरेदी केल्याच्या तारखेनंतर पहिल्या 180 दिवसांच्या आत विनामूल्य फोन बदलून देण्याचा लाभ उचलता येईल. ग्रीन-लाइन चिंता मुक्त समाधान ग्रीन लाइन समस्या असलेल्या वनप्लस स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी विनामूल्य लाइफटाइम बदलण्याचा प्रस्ताव देत आहे.

वनप्लस 13आर साठी खुली विक्री (ओपन सेल) किंमत आणि ऑफर्स

वनप्लस 13आर रु. 42,999 पासून सुरू होत असून दिनांक 13 जानेवारी 2025 पासून त्याची खुली विक्री (ओपन सेल) केली जाणार आहे. हा 12+256जीबी, 16+512जीबी व्हेरिएंट्स मध्ये उपलब्ध असून नेब्युला नोयर आणि ॲस्ट्रल ट्रेल या दोन आकर्षक रंगांच्या प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. वनप्लस कम्युनिटी OnePlus.in, वनप्लस स्टोअर ॲप, Amazon.in वर हे डिव्हाईस ऑनलाइन खरेदी करू शकते आणि वनप्लस एक्सपीरियंस स्टोअर्स, रिलायन्स डिजिटल, क्रोमा, विजय सेल्स, बजाज इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर निवडक भागीदारांकडून ऑफलाइन खरेदी करू शकते.

किंमत

12+256 जीबी व्हेरिएंट | रु. 42,999

16+512 जीबी व्हेरिएंट | रु. 49,999

बँक ऑफर्स आणि ई.एम.आय चे पर्याय*

आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना निवडक माध्यमांद्वारे खरेदी केलेल्या वनप्लस 13आर वर रु. 3,000 च्या इन्स्टंट बँक डिस्काउंटचा लाभ उचलता येईल.

ग्राहकांना बजाज फिनसर्व्ह आणि आघाडीच्या क्रेडिट कार्डवर 24 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ई.एम.आय चा सुद्धा लाभ उचलता येईल.

खुल्या विक्रीत खास (ओपन सेल स्पेशल) ऑफर्स*

नवीन वनप्लस 13आर खरेदी केल्यावर सध्याच्या वनप्लस व इतर स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांचे जुने डिव्हाइस एक्सचेंज केल्यास आकर्षक फायदे मिळू शकतात.

उदाहरणार्थ, जर वनप्लस 13आर खरेदी करण्याची इच्छा असलेल्या खरेदीदाराने एक्सचेंज किंमत रु. 12,000 असू शकणारा आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज करण्याचे ठरविले, तर ते रु. 12,000 च्या या एक्सचेंज किंमतीचा लाभ घेऊ शकतात आणि सध्याच्या ऑफर्स व्यतिरिक्त रु. 4,000 पर्यंत च्या विशेष एक्सचेंज बोनस सोबत जोडू शकतात. यामुळे वनप्लस 13आर ची निव्वळ प्रभावी किंमत रु. 23,999 पर्यंत खाली आणू शकतात.

वनप्लस 13आर (12+256जीबी) किंमत

रु. 42,999

इन्स्टंट बँक डिस्काउंट

(-) रु. 3,000

आपल्या जुन्या डिव्हाइसची एक्सचेंज किंमत

(-) रु. 12,000

अतिरिक्त एक्सचेंज बोनस

(-) रु. 4,000

एक्सचेंजची प्रभावी किंमत

रु. 23,999

अतिरिक्त ऑफर्स*

विनामूल्य 180-दिवसांचा फोन बदलण्याचा प्लॅन जो असंभवनीय परिस्थितीमध्ये नवीन वनप्लस 13आर मध्ये हार्डवेअरची समस्या दिसून आली तर खरेदी केल्याच्या तारखेनंतर पहिल्या 180 दिवसांच्या आत विनामूल्य फोन बदलून देणार आहे
प्रोजेक्ट स्टारलाइटचा एक भाग म्हणून ग्रीन लाइन चिंता-मुक्त समाधान जे ग्रीन लाइनची समस्या असलेल्या कोणत्याही वनप्लस फोनसाठी विनामूल्य लाइफटाइम वॉरंटी प्रदान करते
एक मोफत एअरपोर्ट लाउंज मध्ये प्रवेश
24 महिन्यांच्या नो-कॉस्ट ई.एम.आय सोबत फक्त 65% किंमत भरून ग्राहक वनप्लस 13आर चे मालक होऊ शकतात. आय.सी.आय.सी.आय बँक क्रेडिट कार्ड वापरुन OnePlus.in आणि ऑफलाइन स्टोअर्स मधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू असलेल्या ईझी अपग्रेड्स प्रोग्राम द्वारे 35% खात्रीशीर बायबॅकची हमी यामुळे मिळते.
16जीबी/512जीबी व्हेरिएंटसाठी निवडक कंपन्यांच्या कॉर्पोरेट वापरकर्त्यांना कॉर्पोरेट एम्प्लॉई प्रोग्राम अंतर्गत रु. 2,000 चे अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकते.
जिओ प्रीपेड वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी 10ओटीटी ॲप्सचा विनामूल्य प्रीमियम ॲक्सेस मागता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments