पुणे,20 जानेवारी 2025 : कमिन्स ग्रुप इन इंडिया (कमिन्स) या आघाडीच्या तंत्रज्ञान पुरवठादार कंपनीने उच्च कार्यक्षम एल 10 इंजिनसह एचईएलएम (हायर इफिशियन्सी,लोअर एमिशन्स, मल्टीपल फ्युएल्स) इंजिन प्लॅटफॉर्म्स व व्हेईकल स्टोरेज वर टाईप 4 सह ॲडव्हान्स्ड हायड्रोजन फ्युएल डिलिव्हरी सिस्टिम (एफडीएस) आणि नाविन्यपूर्ण बी6.7एन नॅचरल गॅस इंजिन सादर केले आहेत. एकात्मिक पॉवर ट्रेन संकल्पनेत प्रदर्शित केलेले हे सादरीकरण भारतीय व्यावसायिक वाहन बाजारपेठेबद्दल (सीव्ही) समुहाची सखोल समज आणि सध्याच्या मागण्या व भविष्यातील पर्यावरण बाबतच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वचनबध्दता दर्शविते.
कमिन्स तर्फे भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये एचईएलएम इंजिन प्लॅटफॉर्म्स व ॲडव्हान्स्ड पॉवर सोल्युशन्स सादर
RELATED ARTICLES


