Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय कुटुंबांसाठी स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी टाटा एआयए लाइफ तर्फे ‘शुभ...

भारतीय कुटुंबांसाठी स्वप्नातील लग्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी टाटा एआयए लाइफ तर्फे ‘शुभ मुहूर्त’ सादर

सुरुवातीच्या वर्षात संपत्ती निर्मितीपासून सुवर्णवर्षांत आपल्या आकांक्षा पूर्ण करणे, परंपरा जोपासणे यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यासाठी योग्य प्रकारचे विमा उत्पादन पुरवतो. टाटा एआयए च्या ‘हर वक्त के लिए तैयार’ या ब्रँड वचनाशी हा उपक्रम सुंदरपणे सुसंगत आहे.

प्रत्येक कुटुंबाच्या आकांक्षा वेगवेगळ्या असतात आणि काही विशिष्ट वेळेस मुलाच्या लग्नाऐवजी इतर उद्दिष्टांसाठी असू शकतात. हे लक्षात घेऊन, टाटा एआयएने या मालिकेतील दुसरी योजना ‘शुभ फॉर्च्यून’* सादर केली आहे.

शुभ फॉर्च्यून ही एक व्यापक आर्थिक योजना आहे जी जीवनातील विविध महत्त्वपूर्ण टप्प्यांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या करिअरमध्ये संपत्ती निर्माण करणे, मुलाच्या शिक्षणासाठी नियोजन करणे किंवा घर खरेदी करण्यासारख्या आकांक्षा पूर्ण करणे यासारखे जीवनातील महत्वपूर्ण टप्पे विनाअडथळा पार करण्यासाठी मदत करण्याकरता शुभ फॉर्च्यून डिझाईन करण्यात आली आहे.

कोणतीही तडजोड न करता भारतीय कुटुंबांना सोहळा साजरा करण्यासाठी सक्षम करणे

या नाविन्यपूर्ण योजना सादर करून, टाटा एआयए लाइफ भारतीय कुटुंबांना त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांचे नियोजन आणि ते साजरे करण्यास मदत करण्यासाठी आपले योगदान दृढ करते. संस्कृतीशी जोडलेले मूल्य आणि आर्थिक स्थैर्य यांचा संगम साधणाऱ्या योजना तयार करण्याच्या टाटा एआयएच्या ध्येयाचे हे प्रतीक आहे. त्यामुळे कुटुंबे कोणत्याही आर्थिक ताणाविना जीवनातील खास क्षण साजरे करू शकतात.

* ही योजना टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स फॉर्च्यून गॅरंटी सिक्युअर (UIN:110N206V02) ची एक वैयक्तिक, नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, जीवन विमा बचत योजना आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स स्मार्ट फॉर्च्यून प्लस (UIN:110L177V01) एक युनिट-लिंक्ड, वैयक्तिक जीवन विमा बचत योजना यांचे संयोजन आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments