पुणे,5 फेब्रुवारी 2025 : निकॉन इंडिया प्रा.लि.तर्फे निकॉर झेड28 -135 एमएम एफ/4 पीझेड स्टँडर्ड झूम लेन्स सादर करण्यात आली आहे.जी निकॉन झेड माऊंट अंगीकृत केलेल्या फुलफ्रेम/एफएक्स – फॉरमॅट मिररलेस कॅमेरा बरोबर कंपॅटिबल आहे. निकॉर झेड28 -135 एमएम एफ/4 पीझेड हा व्यावसायिक व्हिडिओग्राफर्ससाठी एकसंध कार्यक्षमता आणि अद्वितीय ऑप्टिकल कार्यक्षमता प्रदान करते.
निकॉन तर्फे निकॉर झेड28 -135 एमएम एफ/4 पीझेड स्टँडर्ड झूम लेन्स सादर
RELATED ARTICLES


