पुणे,5 फेब्रुवारी 2025 : बॉस बर्गर बाय सोशल हे आपल्या आकर्षक चव,घटकांसाठी लोकप्रिय आहे.आपल्या आवडत्या बॉस बर्गरसह व्हॅलेंटाईन्स डे साजरा करता येईल.शाकाहारींसाठी पनीर चीज बाँब बर्गर आणि सामोसालिशियस स्मॅश बर्गर तर मासांहारींसाठी चिकन स्मॅश बर्गर,पेरीपेरी ग्रील्ड चिकन बर्गर,कोरिअन फ्राईड चिकन बर्गर इत्यादी पर्याय आहेत.पुण्यासह दिल्ली,गुरगांव,नोएडा,फरिदाबाद,बंगळुरू,चंदीगड,मुंबई,कोलकाता,लखनौ,इंदौर,देहरादून आणि हैदराबाद येथे स्विगी,झोमॅटो आणि डॉटपे वरून ऑर्डर केला जाऊ शकतो.
बॉस बर्गरसह साजरा करा व्हॅलेंटाईन्स डे
RELATED ARTICLES


