Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्रातील टेनिसपटूंसाठी लक्ष्यवेध कार्यक्रमाची घोषणा

महाराष्ट्रातील टेनिसपटूंसाठी लक्ष्यवेध कार्यक्रमाची घोषणा

प्रशिक्षणासाठी जेसी फेरेरो अकादमीत प्रशिक्षणासाठी स्पेन येथे पाठवले जाईल, असेही ते म्हणाले.

 

सुंदर अय्यर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे टेनिस खेळात आधीच पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. आमच्याकडे टेनिसमधील अनेक राष्ट्रीय विजेते खेळाडू आहेत. आता लक्ष्यवेध उपक्रमामुळे आम्ही जागतिक विजेत्यांचीही निर्मिती सुरु करू. टेनिस खेळासाठी अशी अद्भुत संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही दिवसे आणि महाराष्ट्र सरकार आणि प्रशांत सुतार यांचे आभार मानतो

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments