यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई विभागीय कार्यालय पुणे: आज कै.चव्हाण साहेब यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अर्ध पुतळ्यास विशाल सह्याद्री ट्रस्ट अध्यक्ष श्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री अंकुश काकडे, कोषाध्यक्ष शांतीलाल सुरतवाला, रवि चौधरी, नंदकुमार पापळ, प्रल्हाद तापीकर, श्रीकांत पाटील, श्रीनाथ खैरे,समीर घाडगे, सौ मंजिरी घाडगे,सौ. रुपाली शेलार आदी सदस्य उपस्थित होते.
स्व. यशवंतराव चव्हाण यांना प्रतिष्ठान पुणे कार्यालयात आदरांजली
RELATED ARTICLES


