Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedवी सोबत आनंद घ्या नॉन-स्टॉप क्रिकेटचा, पॅक्सच्या किमती फक्त १०१ रुपयांपासून पुढे

वी सोबत आनंद घ्या नॉन-स्टॉप क्रिकेटचा, पॅक्सच्या किमती फक्त १०१ रुपयांपासून पुढे

मॅचच्या आनंदात जराही व्यत्यय येऊ नये अशी प्रत्येकाचीच इच्छा असते, त्यासाठी हवा असतो पुरेसा आणि वेगवान डेटा. आता जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष टी२० लीगवर खिळलेले आहे. वी ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना या सर्व सामान्यांची पुरेपूर मजा अनुभवता यावी यासाठी सादर केला आहे अतुलनीय डेटा अनुभव आणि त्यासोबत जिओहॉटस्टारची निःशुल्क सबस्क्रिप्शन.

 

 

 

जराही अडथळा न येता, अखंडित क्रिकेट अनुभव मिळवण्यासाठी वी ग्राहकांना विविध पॅक्सचे पर्याय उपलब्ध आहेत. खासकरून यंदाच्या सीझनसाठी वी ने ३ नवीन रिचार्जेस सादर केले आहेत ज्यामध्ये ग्राहकांना भरपूर मूल्य आणि लाभ मिळणार आहेत:

 

१. १०१ रुपयांचे रिचार्ज, यामध्ये ३ महिन्यांची जिओहॉटस्टार (मोबाईल) सबस्क्रिप्शन आणि ५ जीबी डेटा मिळतो.

 

२. ३९९ रुपयांचे रिचार्ज, यामध्ये अनलिमिटेड कॉल्स + रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा + अतिरिक्त २जीबी डेटा दररोज आणि जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते, वैधता २८ दिवस.

 

३. २३९ रुपयांचे रिचार्ज, यामध्ये अनलिमिटेड कॉल्स + २जीबी डेटा आणि जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळते, वैधता २८ दिवस.

 

 

 

डेटा लाभांबरोबरीने जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देणाऱ्या वी पॅक्सची यादी पुढीलप्रमाणे आहे:

 

वी एमआरपी

 

पॅक डेटा

 

वैधता

 

कॉल्स

 

एसएमएस

 

जिओहॉटस्टार मोबाईल वैधता

 

रु. १०१

 

५ जीबी, ३० दिवसांची वैधता

 

लागू नाही

 

लागू नाही

 

लागू नाही

 

३ महिने

 

रु. २३९

 

२ जीबी

 

२८ दिवस

 

अनलिमिटेड

 

दर दिवशी १००

 

१ महिना

 

रु. ३९९

 

रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा + दररोज २.५ जीबी

 

२८ दिवस

 

अनलिमिटेड

 

दर दिवशी १००

 

१ महिना

 

रु. ४६९

 

रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा + २ जीबी दररोज

 

२८ दिवस

 

अनलिमिटेड

 

दर दिवशी १००

 

३ महिने

 

रु. ९९४

 

रात्री १२ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा + दररोज २ जीबी

 

८४ दिवस

 

अनलिमिटेड

 

दर दिवशी १००

 

३ महिने

 

रु. ३६९९

 

पॅक डेटा

 

३६५ दिवस

 

अनलिमिटेड

 

दर दिवशी १००

 

१ वर्ष

 

 

 

सर्व रिचार्ज पॅक्ससोबत दिली जाणारी जिओहॉटस्टारची सबस्क्रिप्शन मोबाईल-ओन्ली आहे हे कृपया ध्यानात ठेवावे.

 

 

 

आजच वी ऍपमधून रिचार्ज करा किंवा www.MyVi.in वर जा. खेळाचा एकही क्षण चुकवू नका.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments