पुणे, दि. २: सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरीता मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थिनींना दूध पुरवठा करण्याकरीता इच्छुक पुरवठादारांनी आपले दरपत्रक मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, तळेगाव दाभाडे, एम्पायर फिटनेस जिमच्या पाठीमागे, गुरुदत्त नगर, वराळे, ता. मावळ-४१०१०७ या पत्त्यावर सादर करावे, असे आवाहन गृहपाल यांनी परिपत्रकान्वये केले आहे.
0000


