Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाबळेश्वरचा सेंद्रिय 'मधुबन' मध पुणे येथे उपलब्ध- सभापती रविंद्र साठे

महाबळेश्वरचा सेंद्रिय ‘मधुबन’ मध पुणे येथे उपलब्ध- सभापती रविंद्र साठे

पुणे, दि. २८: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संचलित मध संचालनालय महाबळेश्वर येथील आरोग्य वर्धक सेंद्रिय ॲगमार्क आयएसआय दर्जा प्राप्त असलेला ‘मधुबन’ सेंद्रिय मध वाकडेवाडी मध विक्री केंद्र येथे उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, मध खरेदी करुन लाभ घ्यावा, असे आवाहन मध विक्री स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांनी केले.

 

 

 

यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गितांजली बाविस्कर, मुख्य लेखाधिकारी तथा अर्थ सल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, मध संचालक आर. पी. नारायणकर आदी उपस्थित होते.

 

 

 

मध विक्री केंद्र, २४ ब, पुणे-मुंबई रोड, वाकडेवाडी बसस्थानक जवळ, शिवाजीनगर येथे जाऊन नागरिकांनी मध खरेदी करावा, असे आवाहन श्री. साठे यांनी यावेळी केले.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments