२४ कॅरेट, ९९.९९% शुद्धतेच्या सोन्यात सुरक्षित आणि परवडणाऱ्या गुंतवणुकीची संधी
• लहान आणि नियमित गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन बचतीसाठी डेली गोल्ड SIP पर्याय उपलब्ध अक्षय तृतीयेनिमित्ताने Paytm ‘Golden Rush’ उपक्रमाद्वारे सण साजरा करत आहे; डिजिटल सोने बचतीला प्रोत्साहन देऊन १०० ग्रॅम सोन्याच्या बक्षीस ड्रॉमधून जिंकण्याची संधी
• २४ कॅरेट, ९९.९९% शुद्धतेच्या सोन्यात सुरक्षित आणि परवडणाऱ्या गुंतवणुकीची संधी
• लहान आणि नियमित गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन बचतीसाठी डेली गोल्ड SIP पर्याय उपलब्ध
भारताची आघाडीची पेमेंट व आर्थिक सेवा प्रदाता कंपनी तसेच मोबाईल पेमेंट्स, QR कोड्स आणि साउंडबॉक्सच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेली Paytm (One97 Communications Limited) ने अक्षय तृतीयेनिमित्त डिजिटल सोने बचतीला चालना देण्यासाठी खास ‘Golden Rush’ मोहिम सुरू केली आहे. अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो.
या उपक्रमाअंतर्गत, Paytm वर ₹५०० किंवा त्याहून अधिक रकमेचे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या वापरकर्त्यांना रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातील. प्रत्येक खरेदीवर व्यवहाराच्या मूल्याच्या ५% इतके पॉइंट्स क्रेडिट केले जातील. हे पॉइंट्स डायनॅमिक लीडरबोर्डवर जोडले जातील, आणि तेथून आघाडीवर असलेल्या सहभागींना १०० ग्रॅम सोन्याच्या बक्षीस ड्रॉमधून जिंकण्याची संधी मिळेल.
लग्नासाठी गिफ्ट म्हणून, सणाच्या परंपरेचा भाग म्हणून किंवा दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी — Paytm Gold २४ कॅरेट, ९९.९९% शुद्धतेच्या सोन्यात सोपे व सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून देते. हे सोने भारतातील एकमेव LBMA मान्यताप्राप्त शुद्धीकरण केंद्र MMTC-PAMP कडून मिळवले जाते आणि जागतिक दर्जाच्या, विमा संरक्षित वॉल्टमध्ये सुरक्षितपणे साठवले जाते, ज्यामुळे संपूर्ण सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित होते.
Paytm Gold द्वारे वापरकर्ते केवळ ₹९ पासून डेली गोल्ड SIP सुरू करू शकतात, जे लहान गुंतवणुकीतून कालांतराने मोठी बचत निर्माण करण्यात मदत करते. थेट सोने दर, सुरक्षित साठवण आणि लवचिक गुंतवणूक पर्यायांसह, भविष्यातील गरजांसाठी, सणाच्या भेटवस्तूंसाठी किंवा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
Paytm Gold मध्ये गुंतवणूक कशी करायची:
१. Paytm अॅप उघडा आणि सर्च बारमध्ये ‘Paytm Gold’ किंवा ‘Daily Gold SIP’ शोधा.
२. ‘Buy More’ वर क्लिक करा आणि गुंतवायची रक्कम टाका. किमान गुंतवणूक ₹९ पासून सुरू होते.
३. अॅपमध्ये दाखवलेले रिअल टाइम सोने दर (GSTसह) तपासा. एकदाच गुंतवणूक किंवा रोज/आठवड्यातून एकदा/महिन्यातून एकदा SIP पर्याय निवडा.
४. UPI, नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड वापरून पेमेंट करा. पेमेंट झाल्यावर तुमचे सोने विमा संरक्षित वॉल्टमध्ये सुरक्षित ठेवले जाईल.
५. तुमचे व्यवहाराचे पुष्टीकरण SMS आणि ईमेलद्वारे मिळेल.